Akshardhara Book Gallery
The Art Of Seduction (द आर्ट ऑफ सिडक्शन)
The Art Of Seduction (द आर्ट ऑफ सिडक्शन)
Couldn't load pickup availability
Author: Robert Green
Share
Publisher: madhushree publication
Pages: 264
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Rama Nadgauda
द आर्ट ऑफ सिडक्शन
इतरांवर भुरळ घालून त्यांना आनंदाच्या धुंदीत गुंगवून टाकणे म्हणजेच द आर्ट ऑफ सिडक्शन. इतरांना स्वतःच्या मनासारखे वागायला लावणारी, बेमालूम दिशाभूल करून आपल्या सावजाला अखंड आनंद देणारी हवीहवीशी व्यक्ती म्हणजे सिड्यूसर. दुसऱ्याला आकषून घेणाऱ्या सिडक्शन कलेची तब्बल चोवीस तंत्रे, युक्त्या आणि पद्धती या पुस्तकात अतिशय सुलभ नि रसाळ भाषेत समजावून सांगितली आहेत. सिडक्शन ही कला मानसशास्त्राच्या साध्या तत्त्वावर आधारित आहे : माणसे हट्टी, विकृत असतात आणि ती अभावानेच तुम्हाला हवे तसे वागतात. तुम्ही बळ वापराल तर ते विरोध करतील. या स्वाभाविक प्रतिकार भावनेला डावलून, त्यांच्यावर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्या दुखऱ्या नसेवर दाब द्या. म्हणजेच त्यांच्या सुखोपभोगाची लालसा चेतवा. त्यांच्या भावना चाळवा. त्यांचा सुखद गोंधळ होऊ द्या. त्यांना पथभ्रष्ट होऊ द्या. मगच ते तुमच्या इच्छेप्रमाणे वागतील. एकूणच सिडक्शन हा सत्ता गाजवण्याचा अतिशय मार्मिक आणि प्रभावी प्रकार आहे. तो हे पुस्तक वाचून शिकून घ्या.
मूळ लेखक. रॉबर्ट ग्रीन
अनुवादित लेखक. रमा नाडगौडा
प्रकाशक. मधुश्री पब्लिकेशन
