Akshardhara Book Gallery
Samakalin Rajyashastra (समकालीन राज्यशास्त्र)
Samakalin Rajyashastra (समकालीन राज्यशास्त्र)
Couldn't load pickup availability
Author: Dr. Prakash Pawar
Share
Publisher: Diamond Publications
Pages: 209
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
समकालीन राज्यशास्त्र
राज्यशास्त्राच्या उपविद्याशाखा आणि अभ्यासपद्धती
राजकीय सिद्धान्त, राजकीय संस्था आणि प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि लोकप्रशासन या राज्यशास्त्राच्या उपअभ्यास क्षेत्रांचे विश्लेषण करणारे ‘समकालीन राज्यशास्त्र' हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे. उपअभ्यास क्षेत्रांचे स्वरूप, व्याप्ती, अभ्यासाची तंत्रे आणि क्षमता यांचे तपशीलवार विवेचन या पुस्तकात केले गेले आहे. समकालीन दशकातील 'राज्यशास्त्र' या विषयातील नवे धुमारे या पुस्तकात आले आहेत. राजकीय अर्थकारण, निवडणूक अभ्यासशास्त्र (Psephology), राजकीय इतिहास, सामाजिक चळवळी, सार्वजनिक धोरण व राजकीय भूगोल या उपअभ्यास क्षेत्रांतील फेरबदलांचा समावेशही या पुस्तकात केला गेला आहे. हे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी अभ्यासाच्या नव्या
संपादक : डॉ प्रकाश पवार
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स
