Skip to product information
1 of 2

Anthswar (अंत:स्वर)

Anthswar (अंत:स्वर)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

रमा नामजोशी यांचा पहिलाच कवितासंग्रह. सदर कवितासंग्रहात कवयित्रीचा आतला आवाज म्हणजेच अंत:स्वर व्यक्त झाला आहे. हे त्यांचे व्यक्त होणे अत्यंत परिपक्व स्वरूपाचे आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनात परिपक् वता व समंजस्य आहे. जीवनात काही सुंदर हरवल्याच्या, त्याच्या प्रतिक्षेत असल्या तरी त्यातील सामंजस्य स्वर अंतर्यामाला समजावीत धीर देणारा आहे.

Publisher :Dimple Publication
Binding :Paperback
Pages :151
Language :Marathi
Edition :2nd/2019
View full details