Skip to product information
1 of 2

Rokhthok Sant Tukaram (रोखठोक संत तुकाराम)

Rokhthok Sant Tukaram (रोखठोक संत तुकाराम)

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

त्यात सर्वसामान्यांचे गुरफटलेपणा आणि भरडले जाणे त्यांना सहन होत नव्हते. ढोंगी-लफंगे, साधू-बुवा-बाबा, बैरागी व अन्य दुसरेही भोळ्या-भाबड्या रयतेचा विविध प्रकारे फायदा घेत होते. ‘बुडती हे जन देखवेना डोळा, म्हणूनी कळवळा वाटतसे’ ह्या भावनेतून ते कथा-कीर्तने-अभंगाद्वारे ‘लोकजागर’ करीत होते.

Author :Dr Yashawantrao Patil
Publisher :Ashay Prakashan
Binding :Paperback
Pages :144
Language :Marathi
Edition :1st/ Aug 2019
View full details