Skip to product information
1 of 2

Khatte Mithe (खट्टे मीठे)

Khatte Mithe (खट्टे मीठे)

Regular price Rs.112.50
Regular price Rs.125.00 Sale price Rs.112.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पूर्वी कधी न दिसलेलं, देवेनजींच्या आतलं निर्मोही, अनाग्रही, निवांतपणा, हिंदी चित्रपटातली अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून केलेली दीर्घ कारकीर्द संपादलेलं यश, वैभव.... अशोककुमारांसारख्या दिग्गजाचा जावई होण्याचं भाग्य... हया कशाचंच ओझं त्यांनी कणभरही आपल्या जगण्यात आणि त्यामुळं हया लेखनांतही वागवलेलं जाणवत नाही आणि आत तर त्या सगळया व्यापांतून स्वत:ला अगदी अलगद सोडवून घेउन गेली काही वर्षे पुण्यामध्ये निवांत निवास करून आहेत.
ISBN No. :9948
Author :Subhashchandra Jadhav
Publisher :Pratik Prakashan
Binding :Paperback
Pages :112
Language :Marathi
Edition :1st/2009
View full details