Skip to product information
1 of 2

Vistarvadi Chin Ani Bharat (विस्तारवादी चीन आणि भारत)

Vistarvadi Chin Ani Bharat (विस्तारवादी चीन आणि भारत)

Regular price Rs.265.50
Regular price Rs.295.00 Sale price Rs.265.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांचा उद्य कसा झाला, कम्युनिस्ट पक्षाच्या अगदी तळागाळापसून अखेर ते पक्षाचे महासरचिटणीस, नंतर चीनचे अध्यक्ष(२०१३) कसे झाले, याचा सुरेख विश्लेषणात्मक आलेख लेखकाने दिला आहे. ते आता चीनच स्वप्न साकार करण्याच्या दिशेने चालले आहेत. चीन आता जागतिक सत्ताही बनला आहे. आमेरिकेला आव्हान देण्याची अंत:स्थ महत्वाकांक्षा असून आंतरराष्ट्रीय राजकारणात श्रेष्ठत्त्व प्राप्त करायच आहे. या परिस्थितीचे भारत व चीनच्या संबंधांवर काय परिणाम होतील? चीनच वर्चस्व भारत घटवू शकेल काय?

ISBN No. :9789389458350
Binding :Paperback
Pages :223
Language :Marathi
Edition :2021
View full details