Skip to product information
1 of 2

Murder In Mahim (मर्डर इन माहीम)

Murder In Mahim (मर्डर इन माहीम)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

माटुंगा रेल्वे स्टेशनच्या टॉयलेटमध्ये सापडलेला एका तरुणाचा मृतदेह आणि तिथून सुरू झालेला शोधाचा एक प्रवास... क्षणोक्षणी वेगळ्याच व्यक्तींकडे वळणारी संशयाची सुई आणि या प्रवासात सतत येणारी अनपेक्षित वळणं ! इन्स्पेक्टर झेंडे आणि निवृत्त पत्रकार पीटर डिसूझा यांच्या या शोधप्रवासात उलगडते - ‘मुंबई’ या मायानगरीच्या पोटात दडलेली एक वेगळीच दुनिया...यातलं ‘गे’ व्यक्तींचं जग, त्याला असणारी अनेक अस्तरं ! इथली अगतिकता... शत्रुत्व... स्पर्धा... मैत्री... क्रौर्य... अशा अनेक भावनांचा प्रत्ययकारी अनुभव ही कादंबरी देते.

ISBN No. :9789386493903
Author :Jery Pinto
Publisher :Rohan Prakashan
Translator :Pranav Sakhdeo
Binding :Paperback
Pages :220
Language :Marathi
Edition :1st/2019
View full details