Skip to product information
1 of 2

Zanzavat (झंझावात)

Zanzavat (झंझावात)

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

Narayan Rane | श्री. नारायण राणे यांच्या राजकीय प्रवासातील सगळी नाट्यमय वळणे मी जवळून पाहिली आहेत. कोणत्याही वळणावर त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत स्नेहाचेच राहिलेले आहेत. त्यांचा आक्रमकपणा सर्वपरिचित आहे. तळागाळातून आलेल्या व्यक्तींच्या ठायी असा आक्रमकपणा असतोच. पण, सामान्य माणसांबद्दल असलेली आत्मीयता आणि अनुकंपा भरभरुन असते. ती दिसण्यासाठी व्यक्तीच्या जवळ जावे लागते. नारायणराव नावाच्या फणसातले मधुर-रसाळ गरेदेखील त्यांच्या सान्निध्यात गेल्याशिवाय कळत नाही. _ शरद पवार ZANZAVAT BY NARAYAN RANE

ISBN No. :9789386469595
Author :Narayan Rane
Publisher :Dimple Publication
Binding :Hardbound
Pages :152
Language :Marathi
Edition :1st/2019
View full details