Skip to product information
1 of 2

Maram al Masari Niwadak Kavita (मरम अल-मसरी निवडक कविता)

Maram al Masari Niwadak Kavita (मरम अल-मसरी निवडक कविता)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अरबी कवयित्री मरम अल-मसरी यांच्या चार कवितासंग्रहांतून निवडलेल्या काही कवितांचे अनुवाद ह्या संग्रहात आहेत. स्त्रियांचं हालाखीत जगणं, विश्‍वातघात, व्यभिचार, एकटेपण, विषयवासनेचा अवेग, हिंसा, अव्याहत युद्धजन्य परिस्थितीतलं माणसाचं उद्ध्वस्त होणं, आपल्या भूमीवरचं प्रेम असे त्यांच्या कवितांचे विषय आहेत. समाजमान्य होणार नाहीत अशा विषयांवर निर्भिडपणं लिहिणार्‍या अतिशय महत्त्वाच्या अरबी कवयित्री अशी त्यांची ओळख परदेशात आहे.
ISBN No. :9789382364825
Author :Maram al Masari
Publisher :Shabd Publication
Translator :Krishna Kimbahune
Binding :Paperback
Pages :87
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details