Skip to product information
1 of 2

Khara Sambhaji (खरा संभाजी)

Khara Sambhaji (खरा संभाजी)

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

शिवाजी महाराज सिंह होते तर संभाजी महाराज छावा होते. शिवाजी महाराज स्वराज्याचा पाया तर संभाजी महाराज कळस आहे. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले तर ते राखण्याचे काम संभाजी राजांनी केले. महाराजांनी स्वराज्यासाठी कसे जगावे हे जगाला शिकवले तर संभाजी राजांनी वेळ आली तर स्वराज्यासाठी कसे मरावे हे जगाला आपल्या बलीदानातून दाखवून दिले. त्या शंभू राजांचे खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यही चारित्र्य संपन्न आणि विद्वत्तापूर्ण असेच होते. म्हणूनच त्यांचे चरित्र आजही लोकांच्या मनात घर करून आहे.

ISBN No. :9788191098037
Author :Namdevrao Jadhav
Publisher :Rajmata Prakashan
Binding :Paperback
Pages :205
Language :Marathi
Edition :1st/2007
View full details