Skip to product information
1 of 2

Hayawadan (हयवदन)

Hayawadan (हयवदन)

Regular price Rs.85.50
Regular price Rs.95.00 Sale price Rs.85.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

या नाटकात पारंपारिक मूल्यांना मान्यता दिलेली दिसली तरी त्याचबरोबर त्या मूल्यांविषयी प्रश्नही उपस्थित केले जातात. ती मूल्ये पूर्णपणे उलटीपालटी केली जातात. त्यातून लोकरंगभूमीची ऊर्जा नाटकात अवतरते. कोरस, मुखवटे, सकृद्दर्शनी असंबद्ध भासणारे विनोदी प्रसंग, मानवी-अमानवी विश्वांची गुंतागुंत अशा निरनिराळया संकेतांमुळे केंद्रवर्ती समस्येविषयीचे पर्यायी दृष्टिकोण, पर्यायी भूमिका एकाच वेळी समोर आणल्या जातात.

ISBN No. :9788171859216
Author :Girish Karnad
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :85
Language :Marathi
Edition :2007 - 1st/1929
View full details