Skip to product information
1 of 2

Sainik Ho Tumchyasathi (सैनिक हो तुमच्यासाठी)

Sainik Ho Tumchyasathi (सैनिक हो तुमच्यासाठी)

Regular price Rs.54.00
Regular price Rs.60.00 Sale price Rs.54.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

युद्धकाळात सारे राष्ट्र प्रादेशिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक भेद विसरून एकात्म होते आणि युद्धाला सामोरे जाते. सैनिकांच्या युद्ध-पराक्रमांचे संस्कार बालमनावर खोलवर होत असतात. पराक्रमाची गीते ऐकताना मुलांच्या मुठी वळतात, त्या गीतांच्या लयीवर ती नाचू लागतात. नकळत राष्ट्रीय भावनेने ती प्रभावित होतात. भारत-पाक यांच्यात झालेल्या युद्धांत ज्यांनी विशेष पराक्रम गाजविले, अशा सैनिकांची ही पराक्रम-गीते कुमारांना निश्चितच प्रेरणादायक ठरतात.
ISBN No. :8177667661
Author :Anand Yadav
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :32
Language :Marathi
Edition :1st/2000 - 3rd/2006
View full details