Skip to product information
1 of 2

Khalnayak (खलनायक)

Khalnayak (खलनायक)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

रघुवीर कुल यांनी प्रस्तुत पुस्तकात खलनायकाची तात्विक चर्चा केलेली नाही, तरीही पडदयावरचे खलनायक म्हणून प्रसिध्दी पावलेल्या, आपल्या तिरस्कारकर्त्यांचा म्हणजे पर्यायाने चाहत्यांचा एक मोठा वर्ग निर्माण करणा-या कलावंतांविषयी आणि त्यांनी साकारलेल्या खल व्यक्तिरेखांविषयी वाचकाशी गप्पा मारलेल्या आहेत. सिनेमा थेटरच्या पुढयातल्या सोडावॉटरच्या स्टॉलपाशी दोस्तांच्या कोंडाळयात रंगवलेल्या गप्पांचे सहज, आत्मीय स्वरूप आहे
ISBN No. :9789380875910
Author :Raghuvir Kul
Publisher :Param Mitra Publications
Binding :Paperback
Pages :121
Language :Marathi
Edition :1st/2016
View full details