Skip to product information
1 of 2

Swatantryaveer Savarkar (स्वातंत्र्यवीर सावरकर)

Swatantryaveer Savarkar (स्वातंत्र्यवीर सावरकर)

Regular price Rs.72.00
Regular price Rs.80.00 Sale price Rs.72.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 128

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

समाधीत मंगळावर दोनदा व गुरुवर एकदा जाऊन तेथील जी परिस्थिती प्रसिध्द करून ठेवली, ती अंतराळ्यानांनी अचुक असल्याचे दाखवल्यामुळे जागतिक कीर्ति लाभलेले. दिव्य दृष्टी असलेले आधुनिक सिध्द साक्षात्कारी संत. प्राचीन भारतीय विद्या व इतिहास यांचे संशोधक म्हणून मान्यता पावलेले. "स्वयंभू" - या ग्रंथात भीमाचे नायकत्व सिध्द करून महाभारतीय घटनांचे दिनांक ज्योतिर्गणिताने निश्चित ठरवणारे. "वास्तव रामायण" या ग्रंथात भारताचा पंधरा सहस्त्र वर्षांचा इतिहास देऊन रामायणातील घटनांचे दिनांक सिध्द करणारे. "पातंजल योग - विज्ञाननिष्ठ निरुपण" या स्वानुभूतिजन्य संशोधनात्मक ग्रंथाने योगशास्त्रावरील प्रभुत्व सिध्द केलेले. "गीता - विज्ञाननिष्ठ निरुपण" या ग्रंथामुळे गीतेच्या भाष्यकारांमध्ये स्थान मिळालेले. "ब्रम्हर्षीची स्मरणयात्रा"- या आत्मचरित्रात अध्यात्मसाधनेचा आलेख साकारणारे. "पुनर्जन्म"- या ग्रंथात पुनर्जन्म या सिध्दान्ताचे श्रेष्ठत्व सप्रमाण सिध्द करणारे. "प्रतापसूर्य थोरले बाजीराव पेशवे" - सत्य दर्शन मालिका लिहून थोरल्या बाजिरावांचे सत्य चरित्र नाट्यरूपात लोकांपुढे आणणारे. "ख्रिस्ताचे हिंदुत्व" हे पुस्तक नवीन पुरावे देऊन पुन्हा प्रकाशणारे. ब्रम्हर्षि व समाजभूषण या पदव्या उत्स्फूर्तपणे देऊन समाजाने गौरविलेले, पुण्यातील प्रथितयश सर्जन डॉ. प. वि. वर्तक यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेले स्वा. वीर सावरकरांचे अलौकिक व्यक्तिमत्व.

ISBN No. :214
Author :Dr P V Vartak
Publisher :Dr P V Vartak
Binding :Paperback
Pages :128
Language :Marathi
Edition :2012/05/28 - 3rd
View full details