Skip to product information
1 of 2

akshardhara

Vad-Prativad (वाद-प्रतिवाद)

Vad-Prativad (वाद-प्रतिवाद)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

१९७० ते १९९७ ह्या थोड्या अधिक कालखंडात यदिंनी खेळलेल्या काही वादांचे हे संकलन आहे. ह्या पुस्तकातील वाद वैचारिक आहेत. ते खेळणार्‍या व्यक्ती विद्याव्यसंगी आहेत. त्यांचे दृष्टिकोन भिन्न आहेत. खरे म्हणजे वाद भारतीय संस्कृतीला नवीन नाहीत. द्वैत, द्वैताद्वैत, चार्वाक इत्यादी वाद पूर्वी खेळले गेले. साहित्यिक वादही खेळले गेले. वेगवेगळ्या राजकीय भूमिका असलेले वाद नित्य खेळले जात असतातच. वाचन व व्यासंग यामुळे या वादात भाग घेणार्‍या व्यक्ती एकमेकांसमोर ठाकल्या. त्यांचे व्यवसाय भिन्न आहेत. मात्र विचारांचा मुकाबला विचारानेच करायचा हा विचार यामध्ये ठाम दिसून येतो. डॉ. अरूण टिकेकरांनी हंटरवाले फडके हे मार्मिक विशेषण यदिंसाठी वापरले आहे. या वादात उत्तरे प्रत्युत्तरे झडली. कधी लिहिणार्‍यांचा तोल गेला. मात्र त्यातून त्या त्या विषयाचे भिन्न पैलू जसे समोर आले तसेच वाद खेळणार्‍यांचे वादकौशल्यही प्रकट झाले. वेगळ्या पठडीतले पुस्तक या संकलनातून सिद्ध झाले आहे.
ISBN No. :19987
Author :Vasanti Phadke
Publisher :Akshar Prakashan
Binding :Paperback
Pages :224
Language :Marathi
Edition :1st/2012
View full details