Skip to product information
1 of 2

Gatha Marathi Cinemachi (गाथा मराठी सिनेमाची)

Gatha Marathi Cinemachi (गाथा मराठी सिनेमाची)

Regular price Rs.630.00
Regular price Rs.700.00 Sale price Rs.630.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ही गाथा मी लिहावी अशी भालजी पेंढारकर यांची इच्छा होती. आपली ही इच्छा अनेकदा ते माझेजवळ बोलून दाखवायचे. मला सांगायचे मराठी सिनेमाचा इतिहास कोणीतरी लिहिला पाहिजे. मराठी सिनेमाची वाटचाल तुम्ही डोळसपणे पाहिलीय. याबाबतीत मला स्वत:ला माझेविषयी जेवढा विश्‍वास वाटत नव्हता तेवढा विश्‍वास बाबांना - भालजी पेंढारकरांना माझेविषयी वाटायचा.रसरंग च्या निमित्ताने फिल्म - पत्रकारितेत आल्यावर अनेक चित्रपटव्यावसायिकांशी माझा जवळचा संबंध आला.

ISBN No. :18320
Author :Isak Mujawar
Publisher :Pratik Prakashan
Binding :Hard Bound
Pages :928
Language :Marathi
Edition :1st/2012
View full details