Skip to product information
1 of 1

Mee Ani Nathuram (मी आणि नथुराम)

Mee Ani Nathuram (मी आणि नथुराम)

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एखाद्या अभिनेत्याला एखादी भूमिका अशी मिळते की, ती त्यांच अख्खं आयुष्य ड्फ़्हवळून काढते. फक्त रंगमंचावर सादर करण्यापुरती तिचीमर्यादा रहात नाही, तर पडदा उघडण्यापूर्वी आणि पडदा पडल्यानंतरही त्याला त्या भूमिकेमुळे बराच संघर्ष करावा लागतो. अतोनात प्रेम मिळतचं पण त्याच बरोबर खूप अबहेलना, जीवावर बेतणा-या प्रसंगांनाही तोंड द्यावं लागतं.

मलाही नथुराम गोडसे ही भूमिका मिळाली ती अशीच!-------शरद पोंक्षे

ISBN No. :SHA0034
Author :Sharad Ponkshe
Publisher :Shabdamrut Prakashan
Binding :Paperback
Language :Marathi
Edition :2021
View full details