Skip to product information
1 of 2

Berlin Gangela Milale ( बर्लिन गंगेला मिळाले )

Berlin Gangela Milale ( बर्लिन गंगेला मिळाले )

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 129

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

फ्रॅकफर्टच्या विमानतळावरून विमान निघण्याची ऎन वेळ झाली एकेका प्रवाशाच नाव पुकारल जाऊ लागल. आपल्या पित्याच्या अखेरच्या इच्छेनुसार अस्थींच गंगेत विसर्जन करण्यासाठी म्हणून फ्रान्झ म्यूलर हे भारतात जायला निघाले होते. ते विमानात बसायला चालले तेव्हा एर्ना म्हणाली, हे तुमच शेवटच खूळ आहे, अस समजा. म्हणे गंगेत हाड टाकायची ! यापुढे आपल्या घरात मी असले प्रकार चालू देणार नाही. विमान सुटल फ्रान्स म्यूलर यांना भारताकडे घेऊन जाण्यासाठी ते निघाले. भविष्यकाळाच्या उदरात कुणाला डोकावून पहता आल असत तर! दोन संस्कृतींचा संघर्ष सांगणारी हृदयस्पर्शी कादंबरी.

ISBN No. :9789394258785
Author :B D Kher
Publisher :Mehta Piblishing House
Binding :Paperback
Pages :129
Language :Marathi
Edition :Latest
View full details