Skip to product information
1 of 6

akshardhara

Vidnyanveta Nyutan (विज्ञानवेत्ता न्यूटन )

Vidnyanveta Nyutan (विज्ञानवेत्ता न्यूटन )

Regular price Rs.126.00
Regular price Rs.140.00 Sale price Rs.126.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

श्रध्दा-अंधश्रध्दा, समज-गैरसमज यांच्या गलबल्यात विज्ञानाच्या धारदार कसोटीवर पारखून जे तावून-सुलाखून निघेल तेच सत्य मानणारी विज्ञानवृत्ती माणसाला कायमच विकासाच्या मार्गावर घेऊन गेली आहे. मात्र सर्वसामान्यांना या विज्ञावृत्तीची प्रेरणा नेहमीच शास्त्रज्ञांची चरित्रे वाचून मिळते. याच भावनेतून सुरु झालेल्या थोर शास्त्रज्ञांच्या चरित्रमालेतील हे आणखी एक महत्त्वाचे पुस्तक.

Author :Sanjay Kaptan
Publisher :Sakal Prakashan
Binding :Paperback
Pages :111
Language :Marathi
Edition :2020
View full details