Skip to product information
1 of 2

akshardhara

The Case of the Demure Defendent (द केस ऑफ द डेम्यूर डिफेन्डन्ट)

The Case of the Demure Defendent (द केस ऑफ द डेम्यूर डिफेन्डन्ट)

Regular price Rs.171.00
Regular price Rs.190.00 Sale price Rs.171.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ती आत्महत्याच होती की खून होता? लॉकी कुटुंब मोशेरचे मित्र होते. त्यातील जॉन व नादिनमध्ये निर्माण झालेले प्रेमसंबंध मोशेरला पसंत नव्हते. त्याने नादिनला जॉनपासून लांब जायला सांगितले होते. नादिन 18 वर्षांची होताच तिला देण्यासाठी तिच्या आईने एक पत्र बँकेत ठेवले होते. त्यात कोणत्या रहस्याचा उलगडा होता, की ज्यामुळे नादिन मोशेरला धमक्या देत होती? त्यातच मोशेरची पुतणी स्यू न्यूबर्न व तिचा नवरा जॅक्सन न्यूबर्न यांचाही मोशेरच्या खुनात सहभाग होता का, असाही एक संशय होता; कारण मोशेलच्या मृत्यूनंतर त्यांचाही संपत्तीत वाटा होता. नादिन जॅक्सनला तिच्याकडे ओढून घेत आहे, असे स्यूला वाटत होते. त्यामुळे ती नादिनचा द्वेष करत होती. तसेच मोशेलच्या संपत्तीत नादिनचाही वाटा आहे, असे तिला वाटत होते. कोणी मारले मोशेलला? की मोशेलला खरेच नैसर्गिक मृत्यू आला?
ISBN No. :9789387789692
Author :Erle Stanley Gardner
Publisher :Mehta Publishing House
Translator :Bal Bhagwat
Binding :Paperback
Pages :166
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details