Skip to product information
1 of 2

akshardhara

The Case of the Howling Dog (द केस ऑफ द हाऊलिंग डॉग)

The Case of the Howling Dog (द केस ऑफ द हाऊलिंग डॉग)

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

क्लिटंन फोर्ब्ज स्त्रियांबाबत बेलगाम आयुष्य जगणारा माणूस असतो. त्याच्या घराजवळच कार्टराइट पती-पत्नी राहत असतात. ते त्याचे कुटुंबमित्रच असतात. एक दिवस क्लिटंन, कार्टराइटच्या पत्नीला घेऊन गायब होतो आणि दुसरीकडे नाव बदलून राहायला लागतो. ऑर्थर कार्टराईट योगायोगाने क्लिटंनच्या शेजारी राहायला जातो. क्लिटंनचा कुत्रा रात्रभर विव्हळत असतो, अशी तक्रार घेऊन तो पेरी मेसनकडे जातो. त्या कुत्र्याच्या विव्हळण्याविषयी शहानिशा करायला गेलेला पेरी मेसन नंतर तीन खुनांच्या गुंत्यात अडकतो. कार्टराईट पती-पत्नी आणि क्लिटंन फोर्ब्ज यांचा खून होतो. कोणी केलेले असतात हे तीन खून आणि कशासाठी, हे अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मेसनला शोधून काढावे लागते. मेसनच्या या शोधाची चातुर्यपूर्ण, धाडसी कथा म्हणजे ‘द केस ऑफ द हाऊलिंग डॉग’.
ISBN No. :9789386888402
Author :Erle Stanley Gardner
Publisher :Mehta Publishing House
Translator :Bal Bhagwat
Binding :Paperback
Pages :204
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details