Skip to product information
1 of 2

akshardhara

Samagra Jayant Naralikar (समग्र जयंत नारळीकर)

Samagra Jayant Naralikar (समग्र जयंत नारळीकर)

Regular price Rs.680.00
Regular price Rs.800.00 Sale price Rs.680.00
-15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ भक्कम पायावर उभ्या असलेल्या - प्रागैतिहासिक काळापासून भविष्यातील सहस्रकापर्यंतच्या कल्पक कथासूत्रांमध्ये गुंफलेल्या - विश्वनिर्मितीपासून सर्वसंहारक अणुयुद्धापर्यंत अनेक रहस्यमय घटनांमध्ये गुरफटलेल्या – वरवर चकव्यासारख्या वाटणार्‍या, पण तर्कशुद्ध विचारांचा चकित करणारा वेध घेणार्‍या - या पाच कादंबर्‍या वाचकाला जणू कालयंत्रातून भूत-भविष्य-वर्तमानाची सफर घडवतात, भविष्यातील सावध हाका ऐकवतात अन् वर्तमानाबद्दल सजग, सुजाण अन् विचारी बनवतात !

ISBN No. :9789386628961
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Hardbound
Pages :392
Language :Marathi
Edition :1st/Jan 2020
View full details