Skip to product information
1 of 2

Fesati (फेसाटी)

Fesati (फेसाटी)

Regular price Rs.234.00
Regular price Rs.260.00 Sale price Rs.234.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

‘फेसाटी’ या कादंबरीत पशूपालक, अल्पभूधारक शेतीसमूहातील तरुणाच्या संघर्षाची कथा साकारली आहे. नाथा गोरे या तरुणाच्या महाविद्यालयीन काळापर्यंतचा जीवनप्रवास या कादंबरीतून सांगितला आहे.खेश्यातील व्यक्ती समूहाची व्याधिकथा म्हणूनही तिला असाधारण महत्व आहे.हा समाजपट सुंबरान आख्यानरुपात गुंफला आहे.

ISBN No. :9789384470289
Author :Navnath Gore
Publisher :Aksharwangamay Prakashan
Binding :Paperback
Pages :190
Language :Marathi
Edition :2nd/2018
View full details