Skip to product information
1 of 2

Vyavsayatil Yashache Achuk 100 Niyam (व्यवसायातील यशाचे अचूक 100 नियम)

Vyavsayatil Yashache Achuk 100 Niyam (व्यवसायातील यशाचे अचूक 100 नियम)

Regular price Rs.269.10
Regular price Rs.299.00 Sale price Rs.269.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

काही व्यक्ती व्यवसायात इतरांपेक्षा जास्त आणि वेगाने यशस्वी का होतात? काही व्यवसाय भरभराटीस कसे येतात, जेव्हा की काही व्यावसायिक अपयशी ठरतात. सुप्रसिध्द व्यावसायिक भाष्यकार व लेखक ब्रायन टेसी यांनी या गोंधळून टाकणा-या प्रश्‍नांची उत्तरे शोधली आहेत. या व्यावहारिक मार्गदर्शकामध्ये त्यांनी यशस्वी लोकांच्या यशामागील काही त्रिकालाबाधित तत्वे सांगितली आहेत. व्यावसायिकांना वाचण्यासाठी, समजण्यासाठी व उपयोगात आणण्यासाठी हे अतिशय उपयुक्त, थेट भिडणारे व आत्मविश्‍वास वाढवणारे पुस्तक ठरावे.

ISBN No. :9788177869491
Author :Brayan Tresi
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Translator :Pramod Shejavalkar
Binding :Paperback
Pages :304
Language :Marathi
Edition :1st/2014
View full details