Skip to product information
1 of 2

akshardhara

Urjechya Shodhat (उर्जेच्या शोधात)

Urjechya Shodhat (उर्जेच्या शोधात)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

• डॉ. प्रियदर्शिनी कर्वे! • एक तरुण शास्त्रज्ञ, प्राध्यापक, प्रयोगशील सामाजिक कार्यकर्ती, अन् पुष्कळ काही. • ही आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पणती. • म्हणजेच 'दिनकर-इरावती' या कर्वे दांपत्याच्या - जाई निंबकर, गौरी देशपांडे, डॉ. आनंद कर्वे या - तीन अपत्यांपैकी डॉ. आनंद कर्वे यांची मुलगी. • म्हणजेच इरावतीबाईंच्या 'परिपूर्ती'मधल्या 'नंदू कर्व्या'ची मुलगी. • हिनं 'पर्यावरणा'चा 'वर्ल्ड टेक्नॉलजी नेटवर्क'चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलाय. (या आधी वेगवेगळया क्षेत्रांत हा पुरस्कार मिळवलेल्या मोजक्या भारतीयांपैकी एक आहेत - 'हिज एक्सलन्सी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम!') • ही जिथे प्रकल्प समन्वयक आहे, त्या 'आरती' संस्थेनं अत्यंत प्रतिष्ठेचा जागतिक 'ऍशडेन पुरस्कार' दोन वेळा मिळवला आहे. • समाजासाठी धडपडण्याचा 'वेडा ध्यास' हिनं वारसाहक्कानं मिळवला आहे. • हिची थक्क करणारी आत्तापर्यंतची वाटचाल अन् क्षमता बघता एकच ओळ मनात येते - 'किनारा तुला पामराला!'
ISBN No. :8174343873
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :170
Language :Marathi
Edition :2nd/2008 - 1st/2007
View full details