Skip to product information
1 of 2

Chatrapati Sambhajimaharajanchi Patre (छत्रपती संभाजीमहाराजांची पत्रे)

Chatrapati Sambhajimaharajanchi Patre (छत्रपती संभाजीमहाराजांची पत्रे)

Regular price Rs.630.00
Regular price Rs.700.00 Sale price Rs.630.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ज्ंजिरेकर सिध्दी, गोवेकर, फिरंगी, मुंबईकर इंग्रज आणि दिल्लीपती अवाढव्य औरंगजेब बादशहा यांच्यातून निर्माण झालेल्या अग्नीशिखेला सामोरे जाण्यासाठी त्यांनी आपले जीवित तृणवत् मानले आणि मरणाला मिठीत घेउन फाल्गून अमावस्येस त्यांची काया मृत्युंजय झाली. त्यानंतर अभूतपूर्व अशा परिस्थितीत उभा महाराष्ट्र् असा काही खळबळून उठला की त्या अंगारात औरंगजेबाच्या बादशाहीची निम्याहून अधिक वर्षे होळपळून निघाली.

ISBN No. :9788192795614
Author :Dr Sadashiv Shivade
Publisher :Snehal Prakashan
Binding :Paperback
Pages :504
Language :Marathi
Edition :1st/2015
View full details