Skip to product information
1 of 2

Choukati Baheracha Cinema (चौकटी बाहेरचा सिनेमा)

Choukati Baheracha Cinema (चौकटी बाहेरचा सिनेमा)

Regular price Rs.382.50
Regular price Rs.425.00 Sale price Rs.382.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

चित्रपट केवळ मनोरंजन न करता त्यापलीकडेही काही देउ शकतो याचं भान आपल्या वाचकांना यावं अशी इच्छा चौकटीबाहेरचा सिनेमा हे सदर गणेशला महानगर दैनिकामध्ये लिहायला सांगताना आमच्यासमोर होती. पारंपारिक फॉर्म्युले मोडणं म्हणजे नेमकं काय आणि ते गेली कित्येक वर्ष चालू आहे. जगभरातले - विविध देशांमध्ये आणि विविध भाषांमध्ये दिग्गज ते करताहेत.

ISBN No. :19056
Author :Ganesh Matkari
Publisher :Akshar Prakashan
Binding :Paperback
Pages :354
Language :Marathi
Edition :1st/2012
View full details