1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Nilya Nabhache Gane ( निळ्या नभाचे गाणे )
Nilya Nabhache Gane ( निळ्या नभाचे गाणे )
Regular price
Rs.405.00
Regular price
Rs.450.00
Sale price
Rs.405.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 247
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
माणूस आपल्या हाताने संस्कृती घडवितो आणि संस्कृतीचा हातही माणसाला घडवत असतो. सुधारणा या माणसांचे बाह्यजीवन समृद्ध करत असतात आणि संस्कृतीमुळे माणसांचे अंतरंग श्रीमंत होत असते. सुधारणांचा रथ वेगाने धावला तरी त्याचे सारथ्य संस्कृतीने करायला हवे,असा विवेकी विचार मांडणारे विचारसंपन्न लेखन सुधाकर ठाकूर यांच्या या पुस्तकात आहे.
या पुस्तकाचे लेखक : डॉ. सुधाकर बाबाजी ठाकूर , प्रकाशक : अनुबंध प्रकाशन
