1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Laghuudogansathi Mahiti Tantradnyan (लघुउद्योगांसाठी माहिती तंत्रज्ञान )
Laghuudogansathi Mahiti Tantradnyan (लघुउद्योगांसाठी माहिती तंत्रज्ञान )
Regular price
Rs.200.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.200.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 165
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
डॉ. दीपक शिकारपुरांनी आपल्या या पुस्तकात माहिती तंत्रज्ञानातील सध्याच्या प्रचलित प्रवाहाबरोबरच भविष्यात येऊ घातलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचीही अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. जी प्रस्थापित उद्योजकांबरोबरच नव्याने व्यवसाय करणाऱ्या लहान उद्योजकांनाही फायद्याची ठरेल. नव्या युगाचे नवे बिझनेस मंत्र आपल्याला या पुस्तकात सापडतील, ज्यायोगे आपण आपल्या उद्योग व्यवसायाच्या सीमा निश्चितच लांघू शकू, याची खात्री वाटते.
या पुस्तकाचे लेखक : डॉ. दीपक शिकारपूर , प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
