1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Arte Na Parte (अरतें ना परतें )
Arte Na Parte (अरतें ना परतें )
Regular price
Rs.337.50
Regular price
Rs.375.00
Sale price
Rs.337.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 152
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator: ---
मानसिक पातळीवर ऊर्ध्वमूल होत जाणारी नाती, नात्यांतली रहस्यं, ओरबाडला जाणारा निसर्ग आणि पर्यावरणाचा अंदाधुंद नाश, अमानूष होत जाणारा माणूस, संस्कृतीसंचितातल्या चीजा दाखवणारं ऐश्वर्य, पर्यावरणाचा निर्बुद्ध ऱ्हास, कोकणची संस्कृती, मानसिक विस्थापनं, मानवी मनाची गूढं हे सगळं त्याच्या या लेखनातून दिसत असतांना वाचकाच्या मनातही समांतर काही निनादत राहण्याचे बिंदू त्यातून खचितच सापडतील. - गणेश विसपुते
या पुस्तकाचे लेखक : प्रवीण दशरथ बांदेकर, प्रकाशक : पपायरस प्रकाशन
