The Mother Dance (द मदर डान्स)

Harriet Learner
Dr. Jayshree Godse
9789386888631
Mehta Publishing House
व्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)

मातृत्व आपल्यात कसे बदल घडवून आणते आणि आपली सगळीच नाती आतून आणि बाहेरूनही कसे बदलते याबाबत माहिती देणारे हे अप्रतिम पुस्तक आहे.

More details

Rs.288/-

M.R.P.: Rs.320

You Save: 10% OFF

प्रत्यक्ष माता, मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक या विविध भूमिकांमधून लिहिताना हॅरिएट लर्नर यांनी अगदी विनोदी ते अत्यंत हृदयस्पर्शी अशा खूप वैयक्तिक गोष्टी सांगितल्या आहेत. जन्म, दत्तकविधान ते रिकामे घरटे या सगळ्या टप्प्यांबाबत नर्मविनोदी शैलीत लिहिले आहे. पालकत्वाविषयीचे अतिशय समृद्ध आणि प्रामाणिक अनुभव सांगताना पालकत्वातील चुका दाखवलेल्या नाहीत, पण त्यातून मिळणारी शिकवण अतिशय सुरेख आहे. एकूण चार विभागांत मिळून मातेच्या जबाबदाऱ्यांचे चित्रण यामध्ये आहे. लर्नर यांनी निव्वळ कोरडे सल्ले दिलेले नाहीत तर वैयाqक्तक उदाहरणांमुळे त्यांचे लिखाण अधिक प्रामाणिक वाटते.

  • AuthorHarriet Learner
  • TranslatorDr. Jayshree Godse
  • Edition1st/2017
  • Pages292
  • Weight (in Kg)0.292
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

The Mother Dance (द मदर डान्स)

The Mother Dance (द मदर डान्स)

मातृत्व आपल्यात कसे बदल घडवून आणते आणि आपली सगळीच नाती आतून आणि बाहेरूनही कसे बदलते याबाबत माहिती देणारे हे अप्रतिम पुस्तक आहे.

Related Products