Chala Janun Gheu Ya Smaranshakti Kashi Vadhvavi

Mahesh Kapadia
Shubhada Gogate
9788177666113
Mehta Publishing House
व्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)

या पुस्तकामुळे वरच्या अडचणी सोडवायला निश्चितच मदत होईल. वाचन आणि लक्षात ठेवणं या गोष्टींसाठी आवश्यक अशी अनेक तंत्र आणि कौशल्यं या पुस्तकात दिली आहेत.

More details

Rs.48/-

M.R.P.: Rs.60

You Save: 20% OFF

Warning: Last items in stock!

आपण रोज वाचन करतो, ते आपल्या लक्षात राहिलं आहे असं आपल्याला वाटतं. पण त्यापैकी फक्त काही भागच आपल्या लक्षात राहिलेला असतो. विद्याथ्र्यांनासुद्धा अभ्यासातल्या गोष्टी लक्षात ठेवणं पुष्कळदा कठीण जातं. प्रत्येकाच्या मनात अनेक घटना नोंदलेल्या असतात. पण कालांतरानं त्यातल्या ब-याच पुसट होत जातात. या पुस्तकामुळे वरच्या अडचणी सोडवायला निश्चितच मदत होईल. वाचन आणि लक्षात ठेवणं या गोष्टींसाठी आवश्यक अशी अनेक तंत्र आणि कौशल्यं या पुस्तकात दिली आहेत. आपलं जीवनध्येय साध्य करण्यासाठी अनेकांना त्यांची मदत होईल.

  • AuthorMahesh Kapadia
  • TranslatorShubhada Gogate
  • Edition2015
  • Pages68
  • Weight (in Kg)0.06
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Chala Janun Gheu Ya Smaranshakti Kashi Vadhvavi

Chala Janun Gheu Ya Smaranshakti Kashi Vadhvavi

या पुस्तकामुळे वरच्या अडचणी सोडवायला निश्चितच मदत होईल. वाचन आणि लक्षात ठेवणं या गोष्टींसाठी आवश्यक अशी अनेक तंत्र आणि कौशल्यं या पुस्तकात दिली आहेत.

Related Products