Yogya Nirnay Kase Ghyave (योग्य निर्णय कसे घ्यावे)

हे पुस्तक त्या लोकांसाठी आहे ज्यांना यशाचा रस्ता ओळखून त्यावर वाटचाल करण्याची इच्छा आहे.

More details

Rs.158/-

M.R.P.: Rs.175

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तींमध्ये फरक असतो तो फक्त निर्णयाचा. यशस्वी व्यक्ती आपल्या जीवनातील अधिकतर निर्णय योग्य हेते तर अयशस्वी व्यक्तीचे बहुतेक निर्णय चुकीचे सिध्द होतात. हेच कारण आहे की ज्यामुळे बरेच लोक कठोर मेहनत करुनही हव्या त्या गोष्टी प्राप्त करु शकत नाहीत. हे पुस्तक यश आणि अपयशातील नेमके हेच अंतर मिटवते.

  • AuthorVijay Agrwal Dr.
  • Translator-
  • Edition1st/2013 - 2nd/2014
  • Pages172
  • Weight (in Kg)0.23
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Yogya Nirnay Kase Ghyave (योग्य निर्णय कसे घ्यावे)

Yogya Nirnay Kase Ghyave (योग्य निर्णय कसे घ्यावे)

हे पुस्तक त्या लोकांसाठी आहे ज्यांना यशाचा रस्ता ओळखून त्यावर वाटचाल करण्याची इच्छा आहे.

Related Products