Connect The Dots (कनेक्ट द डॉट्स )

Rashmi Bansal
Arati Kadam
9789380514932
Ameya Prakashan
व्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)

एमबीए ची पदवी नसतानाही ज्यांनी आपला मार्ग स्वत:च शोधायचं धाडस केलं, अशा वीस उद्योजकांच्या प्रेरक कथा म्हणजेचं कनेक्ट द डॉट्स उद्योजकांच्या यशोगाथा.‘Connect The Dots' is Marathi Translation of English Book 'Connect The Dots' by Rashmi Bansal.

More details

Rs.135/-

M.R.P.: Rs.150

You Save: 10% OFF

‘कनेक्ट द डॉट्स’ म्हणजे एमबीए ची पदवी नसतानाही ज्यांनी स्वत:चे व्यवसाय स्वबळावर उभे केल, अशा वीस उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या. स्वत:ला सिद्ध करण्याची इच्छाच त्यांना लाभलं त्यांच्या आवडीचं, ध्यास लावणारं एक अर्थपूर्ण जगणं! या सार्‍यांच्या कथा एक गोष्ट ठळकपणे अधोरेखित करतात, ती म्हणजे मोठी स्वप्नं पहाण्यासाठी आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी उच्च पदवी किंवा पिढीजात श्रीमंतीच असायला हवी असं काही नाही. ते सारं काही असतं तुमच्या मनात, डोक्यात आणि हातात.‘Connect The Dots' is Marathi Translation of English Book 'Connect The Dots' by Rashmi Bansal.

  • AuthorRashmi Bansal
  • TranslatorArati Kadam
  • Edition2nd/2016 - 1st/2012
  • Pages398
  • Weight (in Kg)0.395
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Connect The Dots (कनेक्ट द डॉट्स )

Connect The Dots (कनेक्ट द डॉट्स )

एमबीए ची पदवी नसतानाही ज्यांनी आपला मार्ग स्वत:च शोधायचं धाडस केलं, अशा वीस उद्योजकांच्या प्रेरक कथा म्हणजेचं कनेक्ट द डॉट्स उद्योजकांच्या यशोगाथा.‘Connect The Dots' is Marathi Translation of English Book 'Connect The Dots' by Rashmi Bansal.

Related Products