Goals (गोल्स )

Brayan Tresi
Gitanjali Gite
9788177867480
Saket Prakashan Pvt Ltd
व्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)

जिथे काही लोक अधिक चांगल्या आयुष्याची केवळ स्वप्नं बघण्यात घालवतात, तिथे काही जण आपले प्रत्येक ध्येय साध्य करण्यात कसे यशस्वी होतात?

More details

Rs.203/-

M.R.P.: Rs.225

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

जिथे काही लोक अधिक चांगल्या आयुष्याची केवळ स्वप्नं बघण्यात घालवतात, तिथे काही जण आपले प्रत्येक ध्येय साध्य करण्यात कसे यशस्वी होतात? प्रसिध्द लेखक ब्रायन टेसी सांगतात की निराशेकडून स्वप्नपूर्तीकडे जाणारा मार्ग शोधण्यात आला आहे. हजारो लाखो नव्हे तर अब्जावधी लोकांनी शून्यातून सुरूवात करून भरघोस यश मिळवले आहे. आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लागणा-या काही अत्यावश्यक तत्वांबद्दल ब्रायन टे्सी आपल्याला सांगतात ब्रायन ट्ेसी आपल्याला ध्येय ठरवण्यासाठी आणि साध्य करण्यासाठी एक साधी, सशक्त आणि उपयुक्त पध्दत सांगतात. अद्वितीय परिणामांसाठी ही पध्दत एक दशलक्षांहून जास्त लोकांनी अवलंबली आहे.

  • AuthorBrayan Tresi
  • TranslatorGitanjali Gite
  • Edition2nd/2016 - 1st/2012
  • Pages256
  • Weight (in Kg)0.234
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Goals (गोल्स )

Goals (गोल्स )

जिथे काही लोक अधिक चांगल्या आयुष्याची केवळ स्वप्नं बघण्यात घालवतात, तिथे काही जण आपले प्रत्येक ध्येय साध्य करण्यात कसे यशस्वी होतात?