Swasthya praptisathi Vichar Niyam (स्वास्थ्यप्राप्तीसाठी विचार नियम)

स्वास्थ्यासाठी विचार नियम प्रत्येक आजारावरील उपचार तुमच्याच अंतर्यामी आहे

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

प्रत्येक आजारावरील उपचार तुमच्याच अंतर्यामी आहे.तुम्ही खरंच समृद्ध आहात का? उत्तर देण्यापूर्वी क्षणभर थांबा. कारण तोच मनुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध असतो, ज्याच्याकडे “संपूर्ण स्वास्थ्या’ची दौलत असते. तुमचं स्वास्थ्य आणखी उत्तम बनू शकतं, असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला स्वास्थ्याच्या शिखरावर पोहोचायचंय का? जर तुमचं उत्तर “हो’ असेल, तर प्रस्तुत पुस्तक तुमच्यासाठी “डॉक्टर’ची भूमिका निभावू शकेल.“स्वास्थ्यासाठी विचार नियम’ हे एक असाधारण पुस्तक आहे. कारण यात समाविष्ट असलेली सूत्रं अत्यंत स्पष्ट, साधी-सोपी आणि अत्यंत शक्तिशाली आहेत. ही सूत्रं तुम्हाला आजारांतून, वेदनेतून मुक्त होण्यासाठी नक्कीच मदत करतील.

  • AuthorSirshree
  • Translator-
  • Edition1st/2016
  • Pages232
  • Weight (in Kg)0.216
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Swasthya praptisathi Vichar Niyam (स्वास्थ्यप्राप्तीसाठी विचार नियम)

Swasthya praptisathi Vichar Niyam (स्वास्थ्यप्राप्तीसाठी विचार नियम)

स्वास्थ्यासाठी विचार नियम प्रत्येक आजारावरील उपचार तुमच्याच अंतर्यामी आहे

Related Products