Madhur Natyankade Vatchal (मधुर नात्यांकडे वाटचाल)

नात्यांमध्ये परिपूर्णता आणून, दुरावा कसा नष्ट करता येईल याचं उत्तम सादरीकरण या पुस्तकात करण्यात आलंय.प्रस्तुत पुस्तक तुम्हाला मदत करेल, आत्मसमृद्ध परिवाराच्या निर्माणासाठी.

More details

Rs.158/-

M.R.P.: Rs.175

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

नात्यांत नवप्रकाशाचा उदय-मानवाचं पृथ्वीवर येण्याचं मूळ उद्दिष्ट म्हणजे नात्यांना योग्य प्रकारे निमित्त बनवून नवप्रकाश किरणांनी ती उजळून टाकणं होय. त्याचबरोबर विश्‍वासाच्या पुष्परूपी सुगंधाने नातेसंबंधांना ओतप्रोत भरून, ते टिकवण्यासाठी चिरस्थायी प्रेम कसं करावं, परिवाररूपी वृक्षांची तोड कशी थांबवावी? अहंकाराची आरी आणि कपटरूपी कुर्‍हाड नष्ट कशी करावी? नातेसंबंधाच्या आसक्तीतून मुक्त कसं राहावं? या सर्व गोष्टी आपण प्रस्तुत पुस्तकात जाणणार आहोत.

  • AuthorSirshree
  • Translator-
  • Edition1st/2013
  • Pages248
  • Weight (in Kg)0.206
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Madhur Natyankade Vatchal (मधुर नात्यांकडे वाटचाल)

Madhur Natyankade Vatchal (मधुर नात्यांकडे वाटचाल)

नात्यांमध्ये परिपूर्णता आणून, दुरावा कसा नष्ट करता येईल याचं उत्तम सादरीकरण या पुस्तकात करण्यात आलंय.प्रस्तुत पुस्तक तुम्हाला मदत करेल, आत्मसमृद्ध परिवाराच्या निर्माणासाठी.

Related Products