Mulancha Vikas Kasa Karava (मुलांचा विकास कसा करावा)

हे पुस्तक म्हणजे आजच्या जागरूक पालकांना कथारूपात केलेलं मार्गदर्शन!आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्यावर सुसंस्कार करून त्यांच्या सर्वांगीण विकासाचं मर्म जाणण्यासाठी प्रत्येक पालकानं प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवं.

More details

Rs.158/-

M.R.P.: Rs.175

You Save: 10% OFF

मुलांचं संगोपन कसं करावं, हा जवळपास सर्व पालकांसमोर गहन प्रश्न असतो. कारण बहुतांश पालकांसाठी ही एक प्रकारची तारेवरची कसरतच असते. म्हणून प्रस्तुत पुस्तकात पालकांच्या या समस्येवर उपाय दिले आहेत. हे पुस्तक म्हणजे आजच्या जागरूक पालकांना कथारूपात केलेलं मार्गदर्शन!आई यशोदा, वडील सिद्धार्थ आणि आजोबा सुयोधन, राहुलच्या संपूर्ण विकासासाठी कोणते प्रयत्न करतात, हा या कथेचा मुख्य विषय. पाल्याचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कसं घडवावं, त्याला चुकीच्या सवयींतून मुक्त कसं करावं, त्याचं जीवन सद्गुणांनी समृद्ध कसं करावं, याचं सुबोध विश्लेषण प्रस्तुत पुस्तकात आलंय. शिवाय, मुलांशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना समजून घेण्याची कला आत्मसात कशी करावी, यासाठी “सन ऑफ बुद्धा’ ही कथा म्हणजे जणू दीपस्तंभच! आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्यावर सुसंस्कार करून त्यांच्या सर्वांगीण विकासाचं मर्म जाणण्यासाठी प्रत्येक पालकानं प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवं.

  • AuthorSirshree
  • Translator-
  • Edition1st/2016
  • Pages168
  • Weight (in Kg)0.17
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Mulancha Vikas Kasa Karava (मुलांचा विकास कसा करावा)

Mulancha Vikas Kasa Karava (मुलांचा विकास कसा करावा)

हे पुस्तक म्हणजे आजच्या जागरूक पालकांना कथारूपात केलेलं मार्गदर्शन!आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्यावर सुसंस्कार करून त्यांच्या सर्वांगीण विकासाचं मर्म जाणण्यासाठी प्रत्येक पालकानं प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवं.

Related Products