Todu Tanavancha Pinjara (तोडू तणावांचा पिंजरा)

तणावातून मुक्त करून प्रेम,आनंदआणि मौन भरभरून प्रदान करणारं हे बहुमोल पुस्तक...

More details

Rs.176/-

M.R.P.: Rs.195

You Save: 10% OFF

ताणतणाव म्हणजे आयुष्यातील विविध घडामोडींमुळे झालेली माणसाच्या शरीराची आणि मनाची झीज. त्यामुळेच त्याच्यात भीती, गोंधळ, नैराश्य, तणाव यांसारख्या गोष्टी निर्माण होतात. म्हणून अशा बिकट स्थितीत तो पार कोलमडून जातो. कधी कधी तर तणावपूर्ण विचारात अडकून माणूस आपली इच्छादेखील गमावून बसतो. माणसाने आपल्या शरीरावर, जीवनावर वाहन चालकासारखं नियंत्रण ठेवलं, सकारात्मक विचार ठेवले तर तो त्वरित ताणतणावातून मुक्त होऊ शकतो. यासाठी आपल्याला हे पुस्तक निश्‍चितच मदत करेल.

  • AuthorSirshree
  • Translator-
  • Edition1st/2015
  • Pages200
  • Weight (in Kg)0.18
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Todu Tanavancha Pinjara (तोडू तणावांचा पिंजरा)

Todu Tanavancha Pinjara (तोडू तणावांचा पिंजरा)

तणावातून मुक्त करून प्रेम,आनंदआणि मौन भरभरून प्रदान करणारं हे बहुमोल पुस्तक...

Related Products