Vichar Niyam (विचार नियम )

चला तर मग ‘विचारायाम’चा जो पूल आहे… तो लीलया पार करून मौनाचा साक्षात्कार करूया… कुठे? महानंदाच्या साम्राज्यात…!

Vichar Niyam book is a best Selfhelp book. Vichar Niyam is written by Author Sirshree. Vichar Niyam teach us how to think and how to think in Enhusiasm.

More details

Rs.158/-

M.R.P.: Rs.175

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

आपला एक सशक्त विचारदेखील विश्‍वाला नवीन दिशा देऊ शकतो. काय म्हणता, ‘हे कठीण आहे.’ तर मग निश्‍चितच हे पुस्तक वाचणं आपल्यासाठी अनिवार्य आहे. पुस्तक वाचल्यानंतर उद्दिष्टपूर्ती सहज, सुलभ होऊन विचारांचा तिसरा आयाम म्हणजे विचारनियमापर्यंत आपण पोहोचला असाल.आपण आधीपासूनच आशावादी दृष्टिकोन ठेवत असाल तर हे पुस्तक आपल्या साठी परमसंतुष्टीचं कारण बनेल. प्रत्येक समस्येचं निरसन आपल्या अंतर्यामीच आहे यावर विश्‍वास ठेवा. या विश्‍वासासह हे पुस्तक वाचायला आरंभ करा. सकारात्मक परिणामांवर आणि आपल्या यशस्वीतेवर विश्‍वास ठेवा. आपल्यात जर श्रद्धा, आशा आणि या पुस्तकाचं ज्ञान असेल तर तिसरा चमत्कार तुमच्यासाठी सहज शक्य आहे.

Vichar Niyam book is a best Selfhelp book. Vichar Niyam is written by Author Sirshree. Vichar Niyam teach us how to think and how to think in Enhusiasm. Vichar Niyam is a bestseller book all time.

//Vichar Niyam is a famous marathi book by Sirshree.

  • AuthorSirshree
  • Translator-
  • Edition2018
  • Pages208
  • Weight (in Kg)0.204
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Vichar Niyam (विचार नियम )

Vichar Niyam (विचार नियम )

चला तर मग ‘विचारायाम’चा जो पूल आहे… तो लीलया पार करून मौनाचा साक्षात्कार करूया… कुठे? महानंदाच्या साम्राज्यात…!

Vichar Niyam book is a best Selfhelp book. Vichar Niyam is written by Author Sirshree. Vichar Niyam teach us how to think and how to think in Enhusiasm.

Related Products