Sampurna Lakshya (संपूर्ण लक्ष्य)

हे पुस्तक म्हणजे संपूर्ण विकास साध्य करण्याची गुरुकिल्लीच आहे. या पुस्तकाच्या वाचनाने सकारात्मक विचार आणि उत्तम गुणांचा अंगीकार होऊन विकारांपासून मुक्ती मिळते.

More details

Rs.162/-

M.R.P.: Rs.180

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

निसर्गाचे नियम ज्यांना ज्ञात असतात ते आपल्या जीवनात छोटं लक्ष्य कधीच निश्चित करत नाहीत. ते महान, सर्वोच्च लक्ष्यच ठरवतात. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सूत्रबद्ध आखणी करतात. संपूर्ण विकासाचा राजमार्ग समजावून घेतात. संपूर्ण विकास म्हणजे शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या सर्वच पैलूंचा विकास.

  • AuthorSirshree
  • Translator-
  • Edition1st/2008
  • Pages240
  • Weight (in Kg)0.258
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Sampurna Lakshya (संपूर्ण लक्ष्य)

Sampurna Lakshya (संपूर्ण लक्ष्य)

हे पुस्तक म्हणजे संपूर्ण विकास साध्य करण्याची गुरुकिल्लीच आहे. या पुस्तकाच्या वाचनाने सकारात्मक विचार आणि उत्तम गुणांचा अंगीकार होऊन विकारांपासून मुक्ती मिळते.

Related Products