A to Z 26 Sutra Paripurn Jivanasathi (A to Z 26 सूत्र परिपूर्ण जीवनासाठी)

हे केवळ पुस्तक नसून, ती आहे तुम्हाला संपूर्ण सफलता प्रदान करणारी कार्ययोजना. मग तयार आहात, संपूर्ण यशप्राप्तीसाठी?

More details

Rs.144/-

M.R.P.: Rs.160

You Save: 10% OFF

आयुष्यातील सर्व धक्क्यांतून सावरत यशस्वी जीवनाचं मर्म जाणण्याचा एकमेव उपाय म्हणजे जीवनरूपी शाळेत प्रवेश घेऊन यशप्राप्तीसाठी सातत्यपूर्वक अभ्यास करणं, स्वतःचे धडे गिरवायला शिकणं आणि प्रत्येक गोष्टीतून योग्य बोध प्राप्त करणं. तुम्हाला शारीरिक स्तरावर संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त करायचंय? मनाने अकंप, निर्मळ, प्रेमळ बनायचंय? सामाजिक स्तरावर सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे आहेत? आर्थिक समस्यांतून मुक्त होत समृद्धीचा साक्षात्कार अनुभवायचाय? शरीर, मन, बुद्धीच्या पार असणाऱ्या परम चैतन्याची अनुभूती घ्यायची? मग यासाठी तुम्हाला आत्मसात करावे लागतील, A to Z 26 सूत्र.
  • AuthorSirshree
  • Translator-
  • Edition1st/2014
  • Pages192
  • Weight (in Kg)0.168
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

A to Z 26 Sutra Paripurn Jivanasathi (A to Z 26 सूत्र परिपूर्ण जीवनासाठी)

A to Z 26 Sutra Paripurn Jivanasathi (A to Z 26 सूत्र परिपूर्ण जीवनासाठी)

हे केवळ पुस्तक नसून, ती आहे तुम्हाला संपूर्ण सफलता प्रदान करणारी कार्ययोजना. मग तयार आहात, संपूर्ण यशप्राप्तीसाठी?

Related Products