Headhunter (हेडहंटर)

Sumedha Vadavala (Risbud)
9788174346346
Rajhans Prakashan
व्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)

गिरीश टिकळ हा एक यशस्वी हेडहंटर आहे. म्हणजे काय? तर, आजच्या कॉर्पोरेट जगात दोन प्रकारची माणसं लागतात. पहिली, सुमारे 90 टक्के - शरीराच्या हातापायांसारखी. आज्ञेप्रमाणे कामे करणारी.

More details

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

गिरीश टिकळ हा एक यशस्वी हेडहंटर आहे. म्हणजे काय? तर, आजच्या कॉर्पोरेट जगात दोन प्रकारची माणसं लागतात. पहिली, सुमारे 90 टक्के - शरीराच्या हातापायांसारखी. आज्ञेप्रमाणे कामे करणारी. दुसरी, सुमारे 10 टक्के - मेंदू, हदयासारखी विचारपूर्वक, प्रसंगी भावनापूर्वक काम करवून घेणारी हे 10 टक्के उच्चपदस्थ किंवा डिसिजन मेकर्स इतके महत्वाचे असतात, की ते सोडून गेले तर तया कंपनीच्या अस्तित्वातच प्रश्‍न उभा राहतो.

  • AuthorSumedha Vadavala (Risbud)
  • Edition4th/2013 - 1st/2010
  • Pages199
  • Weight (in Kg)0.22
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Headhunter (हेडहंटर)

Headhunter (हेडहंटर)

गिरीश टिकळ हा एक यशस्वी हेडहंटर आहे. म्हणजे काय? तर, आजच्या कॉर्पोरेट जगात दोन प्रकारची माणसं लागतात. पहिली, सुमारे 90 टक्के - शरीराच्या हातापायांसारखी. आज्ञेप्रमाणे कामे करणारी.

Related Products