Mahan Jivan Jagnyachi Kala (महान जीवन जगण्याची कला)

Robin Sharma
Dr. Kamalesh Chakranarayan
9788179928103

एक परिपूर्ण, आनंदी तसेच साफल्यमय - संपन्न जीवन जगण्यासाठी आपल्या प्रत्येकात एक सुप्त उर्जा चैतन्य वास करीत असते. या उर्जेला जागृत करून, एक अनन्यसाधारण यशवैभव प्राप्त करण्यासाठी रॉबीन शर्मा यांचा मेगालिव्हिंग प्रकल्प अतिशय प्रभवी आणि परिमणामसुंदर आहे.

Rs.194/-

M.R.P.: Rs.215

You Save: 10% OFF

Quantity:

Warning: Last items in stock!

एक परिपूर्ण, आनंदी तसेच साफल्यमय - संपन्न जीवन जगण्यासाठी आपल्या प्रत्येकात एक सुप्त उर्जा चैतन्य वास करीत असते. या उर्जेला जागृत करून, एक अनन्यसाधारण यशवैभव प्राप्त करण्यासाठी रॉबीन शर्मा यांचा मेगालिव्हिंग प्रकल्प अतिशय प्रभवी आणि परिमणामसुंदर आहे. तीव्रतम बुध्दिमत्ता व व्यासंग यासह सर्वोत्कृष्ट व्याख्याते म्हणून रॉबिन शर्मा जगप्रसिध्द आहेत. पश्‍चिम देशातील जागतिक स्तरावीरल नेतृत्वकुशल सी.ई.ओ., ऑलिम्पिक दर्जाचे व्यावसायिक खेळाडू, कमालीचे यशस्वी उदयोजक व व्यावसायिक यांच्यापासून ते पूर्वेकडील देशांतील संत - ज्ञानी - विचारवंत तसेच उच्च कृतीशील वक्ते/नेते यांच्या महान जीवनावर रॉबीन शर्मा कित्येक वर्षे सातत्याने संशोधन करीत आहेत.

AuthorRobin Sharma
TranslatorDr. Kamalesh Chakranarayan
Edition15th/2019
Pages243
Weight (in Kg)0.294 Kg
LanguageMarathi
BindingPaperback

No customer comments for the moment.

Write a review

Mahan Jivan Jagnyachi Kala (महान जीवन जगण्याची कला)

Mahan Jivan Jagnyachi Kala (महान जीवन जगण्याची कला)

एक परिपूर्ण, आनंदी तसेच साफल्यमय - संपन्न जीवन जगण्यासाठी आपल्या प्रत्येकात एक सुप्त उर्जा चैतन्य वास करीत असते. या उर्जेला जागृत करून, एक अनन्यसाधारण यशवैभव प्राप्त करण्यासाठी रॉबीन शर्मा यांचा मेगालिव्हिंग प्रकल्प अतिशय प्रभवी आणि परिमणामसुंदर आहे.

Write a review

Related Products