Chicken Soup For The Soul Part - 5 (चिकन सूप फॉर द सोल भाग – ५)

Jack Cenfield / Mark Victor Hensan
-
9788184981988
Mehta Publishing House
व्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)

At Chicken Soup for the Soul we receive thousands of stories every year for our books.

More details

Rs.270/-

M.R.P.: Rs.300

You Save: 10% OFF

मनाला अतिशय भावाणा-या हदयस्पर्शी, स्फूर्तिदायक अशा पुढील कथांचा तुम्हाला आनंद प्राप्त करून देण्यासाठी सादर आहे तुमच्या आवडत्या ’चिकन सूप फॉर द सोल’ या पुस्तकाचा पाचवा भाग! मानवी आयुष्याला व माणुसकीला मानाचा मुजरा करणा-या या कथारूपी पुष्पगुच्छाचा सुगंध प्रत्येकाच्या मनात दरवळेल व असाच अनेकांच्या मनात दरवळत जाऊन सा-या पॄथ्वीतलावर सुगंधित वातावरण निर्माण होईल, शांती प्रस्थापित होईल अशी खात्री आहे. हे ’चिकन सूप’ चव घेत घेत चमचा-चमचा पिऊ शकता. हवं तर वाडगाभर सूप प्राशन करू शकता आणि वाटलंच तर सूपचं भरलेलं पूर्ण पातेलंच एका बैठकीत संपवू शकता! या भागातल्या सामान्य लोकांच्या जीवनातले असामान्य अनुभव वाचताना एखादया वेळी तुम्हाला आलेल्या अनुभवाची आठवण जागी होईल आणि मग त्या कथेचा खरा गर्भितार्थ तुमच्या मनाला अधिक चांगल्या प्रकारे स्पर्श करून जाईल. एक लक्षात ठेवा- तुमच्या व तुमच्या जिवलगांच्या आयुष्यात प्रेमासाठी, स्फूर्तिसाठी भरपूर जागा आहे. तेव्हा हया पाचव्या भागातील कथांचा ठेवा मनात जरूर जपून ठेवा. At Chicken Soup for the Soul we receive thousands of stories every year for our books. These stories are the foundation of everything we do. They have inspired our other products and established the values we run our company by. With these stories, our publisher and Editor-in-Chief Amy Newmark, and her team put out about a dozen new titles every year. Click here to see our over 250 books

  • AuthorJack Cenfield / Mark Victor Hensan
  • Translator-
  • Edition2011 /01 - 1st/2011
  • Pages360
  • Weight (in Kg)0.348
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Chicken Soup For The Soul Part - 5 (चिकन सूप फॉर द सोल भाग – ५)

Chicken Soup For The Soul Part - 5 (चिकन सूप फॉर द सोल भाग – ५)

At Chicken Soup for the Soul we receive thousands of stories every year for our books.

Related Products