Shakti (शक्ती )

Rs.479/-

M.R.P.: Rs.599

You Save: 20% OFF

Warning: Last items in stock!

खूप छान आयुष्य जगण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे. या पुस्तकाव्दारे एका चांगल्या आयुष्याचा मार्ग मला तुम्हाला दाखवायचा आहे. आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप गोष्टी आहेत. त्या सा-या चांगल्या आहेत. खरेतर चांगले असण्याच्या पलीकडे त्या आहेत. हे खूप आश्चर्यकारक आहे. तुम्ही विचार करता त्यापेक्षा आयुष्य खूप चांगले असते. आयुष्य कशा पद्धतीने काम करते हे तुम्हाला कळले आणि तुमच्यातील शक्ती बद्दल तुम्हाला कळले, की त्यातील जादूदेखील तुम्हाला कळेल आणि मग तुम्हाला खूप छान आयुष्य जगता येईल. आता तुमच्या आयुष्यात ही जादू सुरू होऊ देत. शक्ती या पुस्तकातून ’शक्ती’ बाबतीत अधिक माहितीसाठी पाहा www.thesecret.tv

  • AuthorRhonda Byrne
  • Translator-
  • Edition2013 - 1st/2013
  • Pages247
  • Weight (in Kg)0.416
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Shakti (शक्ती )

Shakti (शक्ती )

Related Products