New Reduced price! Hasyabuphe (हास्यबुफे)

Hasyabuphe (हास्यबुफे)

Satish Mohole
0
Udveli Books
विनोदी

श्री सतिश मोहोळे हे जेष्ठ मराठी कथाकर आहेत गेली अनेक वर्षे सातत्याने त्यांच्या कथा विविध मासिके व दिवाळी अंकामधून प्रसिध्द झाल्या व होत आहेत वाचकांना भिडणार्‍या व परिणाम साधणार्‍या कथांचे लेखन करणे त्यात दर्जा व सातत्य राखणे ही त्यांची खासियत

More details

Rs.198/-

M.R.P.: Rs.220

You Save: 10% OFF

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात येणारे ताणतणाव, भांडणे, कटकटी या सर्वात विनोदबुध्दी सतत जागृत ठेवणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. एखाद्याला रडवणे सोपे पण हसवणे कठीण. तणाव पूर्ण वातावरणात विनोदाचा एखादा जरी शब्द/स्वर आला तरी सगळा माहोल बदलू शकतो. तानपुर्‍याच्या तारा छेडत असताना त्यातून विविध स्वर मंडले उमटतात. त्यात काही मंद्र, मध्य आणि तीव्र असतात. त्या प्रमाणे माझ्याही मनात विचारांचे असंख्य तरंग उमटत असतात. अशाच काही आनंदाच्या क्षणी, मनाच्या आनंदावस्थेत, ह्या कथांची निर्मिती झालेली आहे.

  • AuthorSatish Mohole
  • Edition2020
  • Pages172
  • Weight (in Kg)0.3
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Hasyabuphe (हास्यबुफे)

Hasyabuphe (हास्यबुफे)

श्री सतिश मोहोळे हे जेष्ठ मराठी कथाकर आहेत गेली अनेक वर्षे सातत्याने त्यांच्या कथा विविध मासिके व दिवाळी अंकामधून प्रसिध्द झाल्या व होत आहेत वाचकांना भिडणार्‍या व परिणाम साधणार्‍या कथांचे लेखन करणे त्यात दर्जा व सातत्य राखणे ही त्यांची खासियत

Related Products