Pune Ek Sathavan (पुणं एक साठवण)

Shyam Bhurke Pra.
-
9789386454997
Mehta Publishing House
विनोदी

पुणं म्हणजे सुखाची गुरुकिल्ली म्हणायचं कारण म्हणजे इथं कोणाला कशामुळं आनंद होईल सांगता येत नाही.

More details

Rs.162/-

M.R.P.: Rs.180

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

साहित्यविश्र्व,ऐतिहासिक घडामोडी,नाटक-सिनेमा, गाणं, खाद्यजीवन, या प्रत्येक क्षेत्रातील त्या शहराचं खास व्यक्तिमत्त्व लक्षात घ्यावं लागतंच. त्या त्या कारणानुसार निर्माण झालेल्या संस्था-विद्यापीठे, जसे प्रभात कंपनी, बालगंधर्व रंगमंदिर याविषयी सर्वांनाच लेखक श्याम भुर्के यांच्याप्रमाणेच कुतूहल वाटतं. ‘पुस्तकं'मिळणाऱ्या चौकास अप्पा बळवंतांचं नाव का?`, ‘नागनाथ पारातला हा नागनाथ कोण?’ लकडी पुलावरून जाताना ‘या सिमेंटच्या पुलाला लकडी पूल का म्हणतात?` याविषयी जाणून घेताना गप्पांच्या ओघात अन् पुस्तकांच्या पानांत त्यांची उत्तरंही लेखकास सापडली. अशा आठवणींचं हे शब्दांकन!

  • AuthorShyam Bhurke Pra.
  • Translator-
  • Edition4th/2017 - 1st/1994
  • Pages172
  • Weight (in Kg)0.182
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Pune Ek Sathavan (पुणं एक साठवण)

Pune Ek Sathavan (पुणं एक साठवण)

पुणं म्हणजे सुखाची गुरुकिल्ली म्हणायचं कारण म्हणजे इथं कोणाला कशामुळं आनंद होईल सांगता येत नाही.

Related Products