Far Far Varshapurvi (फार फार वर्षापूर्वी)

Niranjan Ghate
-
9788177664157
Mehta Publishing House
विज्ञान
भारतासारख्या फार पूर्वीपासून मानवी संस्कृती नांदत असलेल्या देशात पुरातत्व आणि मानव शास्त्रांकडे आपलं खरं तर दुर्लक्षच होतं.

More details

Rs.144/-

M.R.P.: Rs.160

You Save: 10% OFF

भारतासारख्या फार पूर्वीपासून मानवी संस्कृती नांदत असलेल्या देशात पुरातत्व आणि मानव शास्त्रांकडे आपलं खरं तर दुर्लक्षच होतं. दुसरं म्हणजे बरेचदा आख्यायिकांवर आपण जास्त विश्वास ठेवतो आणि ऐतिहासिक सत्य नाकारतो. ऐतिहासिक व्यक्तिंना देवत्त्व बहाल करताना ती ही माणसंच असतात हेही आपण विसरतो. प्राचीन मानवाची प्रगती माहीत करून घेण्याच्या ह्या शास्त्रांची तोंडओळखसुद्धा शालेय अभ्यासक्रमात करून दिली जात नाही; ही एक दुर्दैवी घटना आहे.
  • AuthorNiranjan Ghate
  • Translator-
  • Edition2015 - 2004
  • Pages152
  • Weight (in Kg)0.176
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Far Far Varshapurvi (फार फार वर्षापूर्वी)

Far Far Varshapurvi (फार फार वर्षापूर्वी)

भारतासारख्या फार पूर्वीपासून मानवी संस्कृती नांदत असलेल्या देशात पुरातत्व आणि मानव शास्त्रांकडे आपलं खरं तर दुर्लक्षच होतं.

Related Products