Tantradnyanachi Mulakshare 1 (तंत्रज्ञानाची मुळाक्षरे 1)

Kavita-Bhalerao
-
9788177668230
Mehta Publishing House
विज्ञान
आपल्या तल्लख बुद्धीचा उत्तम उपयोग करत त्याने या अनुभवाचा विशेष अभ्यास केला. चुकतमाकत अनेक छोटे-मोठे प्रयोग केले. हे प्रयोग म्हणजेच विज्ञान-तंत्रज्ञानाची पाऊलवाट होती.

More details

Rs.120/-

M.R.P.: Rs.150

You Save: 20% OFF

माणसाचे निसर्गाशी जन्मत:च अतूट नाते आहे. निसर्गाच्या विविध रूपांचे अनुभव घेत माणूस उत्क्रांत होत गेला. आपल्या तल्लख बुद्धीचा उत्तम उपयोग करत त्याने या अनुभवाचा विशेष अभ्यास केला. चुकतमाकत अनेक छोटे-मोठे प्रयोग केले. हे प्रयोग म्हणजेच विज्ञान-तंत्रज्ञानाची पाऊलवाट होती. या पाऊलवाटेवरून माणसाने दमदार पावले टाकली आणि स्वत:साठी शेकडो-हजारो साधने कशी निर्माण केली, याबाबतची तपशीलवार व सुबोध शैलीत लिहिलेली माहिती म्हणजे `तंत्रज्ञानाची मुळाक्षरे'.
  • AuthorKavita-Bhalerao
  • Translator-
  • Edition2013 - 1st/2007
  • Pages168
  • Weight (in Kg)0.195
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Tantradnyanachi Mulakshare 1 (तंत्रज्ञानाची मुळाक्षरे 1)

Tantradnyanachi Mulakshare 1 (तंत्रज्ञानाची मुळाक्षरे 1)

आपल्या तल्लख बुद्धीचा उत्तम उपयोग करत त्याने या अनुभवाचा विशेष अभ्यास केला. चुकतमाकत अनेक छोटे-मोठे प्रयोग केले. हे प्रयोग म्हणजेच विज्ञान-तंत्रज्ञानाची पाऊलवाट होती.

Related Products